स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2025
29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर
अर्ज दाखल करण्यास सुरुवात
23 डिसेंबर 2025
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
30 डिसेंबर 2025
अर्जाची छाननी
31 डिसेंबर 2025
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
2 जानेवारी 2026
मतदान
15 जानेवारी 2026
मतमोजणी
16 जानेवारी 2026






