spot_img
spot_img
spot_img
spot_img

सराफी दुकानावरील दरोड्याच्या प्रयत्नातील गुन्ह्याची अत्यंत परिश्रमपूर्वक उकल करणाऱ्या सोलापूर क्राईम ब्रांचच्या धाडसी अधिकाऱ्यांचा सोलापूर सराफ असोसिएशन तर्फे हृदय सत्कार… वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने एपीआय श्री शंकर धायगुडे एपीआय श्री निलेश सोनवणे पीएसआय मुकेश गायकवाड पोलीस महासंचालक प्रमाणपत्र धारक श्री दादासाहेब सरवदे यांचा सत्कार करण्यात आला.

Previous article
Next article

Related Articles

महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड*

*महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड* महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले असून त्यांची भारतीय...

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!   धाराशिव : दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, गुन्ह्यात कलमवाढ न करण्यासाठी आणि मोटारसायकल...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!