spot_img
spot_img
spot_img
spot_img

अक्कलकोट.

 

अक्कलकोट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार श्री.मिलन दादा कल्याणशेट्टी व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य पदयात्रेत माझे मार्गदर्शक बंधू अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या सह सहभागी झालो.

 

स्वामी समर्थांची पावन नगरी अक्कलकोट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांना भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन केले.

 

शहरातील खंडोबा मंदिरातून सुरू झालेल्या पदयात्रेची शेवट श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामी महाराजांची महाआरती करून झाली.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!