spot_img
spot_img
spot_img
spot_img

शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल – बाळे, सोलापूर शहर उत्तर

शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल – बाळे, सोलापूर शहर उत्तर

 

पुण्यातील प्रसिद्ध आणि अत्याधुनिक नेत्र उपचार सेवा देणारे शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल आता सोलापूर शहर उत्तर मधील बाळे येथे सुरू झाल्याने रुग्णांना उच्च दर्जाची नेत्रसेवा सहज उपलब्ध होणार आहे.

 

या नवीन रुग्णालयाला आमदार विजय देशमुख यांनी सदिच्छा भेट देत रुग्णसेवा व आधुनिक सुविधांची माहिती घेतली.

 

रुग्णकल्याण क्षेत्रातील मोलाचे योगदान लक्षात घेऊन आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते हॉस्पिटलचे चेअरमन श्री. नितीनभाई देसाई यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या भावी सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

 

यावेळी सुधीर साबळे, सुधीर सुधाळ, उमेश पवार, महेश पवार, जितेंद्र पवार सर, सचिन कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!