spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक

 

2025 अंतर्गत मा. राज्य निवडणूक आयोगानी https://mahasecvoterlist.in वेबसाईटवर Search name in voters list या टॅबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव शोधण्याची सुविधा देण्यात आली आहे.

 

तरी सदर लिंक मतदारांच्या सोयीकरिता सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

 

जेणेकरुन सोलापूर महानगरपालिकेच्या प्रारुप मतदार यादीत नाव योग्य प्रभागात आले आहे किंवा कसे हे तपासण्यास सोपे होईल.

 

Solapur Municipal Corporation,

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

 

…..

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!