spot_img
spot_img
spot_img
spot_img

#ब्रेकिंग

| सोलापूर-हैदराबाद

महामार्गावर भीषण अपघात; देवदर्शनाला निघालेल्या तिघांचा मृत्यू, 12 जखमी

सोलापूर : देवदर्शनासाठी

निघालेल्या क्रुझर जीपला अचानक टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर-किरकोळ जखमी झाले. ही दुर्घटना शनिवारी सकाळी सुमारे 11.30 वाजता हैदराबाद रस्त्यावरील चिवरी फाट्याजवळ घडली.

मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमींना तातडीने सोलापूर सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आलं.

नातवाईक देवदर्शनासाठी क्रुझर’% जीप (MH 24/V 4948) घेऊन नळदुर्गकडील खंडोबा मंदिराकडे जात होते. दरम्यान, अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने जीपचा पुढील टायर फुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. धडकेचा जोर इतका होता की, काही प्रवासी बाहेर फेकले गेले.

 

मृतांमध्ये –

 

पूजा हरी शिंदे (30, रा. ऊळेगाव)

सोनाली माऊली कदम (22, रा. हडपसर)

साक्षी बडे (19, रा. हडपसर)

 

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!