spot_img
spot_img
spot_img
spot_img

प्रभाग क्रमांक 13 मधील  विकास कामांचा शुभारंभ!

प्रभाग क्रमांक 13 मधील

विकास कामांचा शुभारंभ!

 

सोलापूर शहर मध्य चे आमदार श्री. देवेंद्र दादा कोठे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्र १३ मधील लालबहादुर शास्त्री शाळे जवळ गोल्डन बेकरी ते महेश हुंडेकरी घर पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण कामाचे शुभारंभ ,

आमदार श्री. देवेंद्र दादा कोठे

यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून

सर्व प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने

उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

 

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!