spot_img
spot_img
spot_img
spot_img

दिवाका मामाका

 

चांगले जीवन

 

स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठान

 

आयोजित

 

मोफत सर्वधर्मीय सामुदायिक

 

विवाह सोहळा

 

सामुदायिक विवाहात संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तूव सुविधा

 

वधूस-लग्राचे वस्त्र, शालू, मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास – विवाहाकरिता सफारी पोशाख दिला जाईल. त्याचबरोबर हार-बाशिंग-तुरे संसारोपयोगी भांडी, कपाट, अंतरपाट देण्यात येईल. वधू-वर दोन्ही परिवार कडील प्रत्येकी १०० पाहुण्यांना स्वादिष्ट भोजन मोफत दिले जाईल आणि सवाद्य मिरवणूक/वरात आयोजकांकडून काढली जाईल.

 

विवाह सोहळा दिनांक

 

बुधवार. २६ नोव्हेंबर २०२५ संध्याकाळी

 

५ वा ४२ मिनिट या गोरज मुहूर्तावर

 

विवाह नोंदणीसाठी संपर्क.

 

स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठान देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय

 

|

 

नवीचेस पोलीय चौकी जवळ, मुरारगी पेठ, मोल्लापूर 8055122233/9822611677

 

विवाह नोंदणीसाठी संपर्क

 

कमाल राजेश कोठे

 

सदस्यः सोलापूर शहर मध्य संस्थापकः स्व. विष्णूपंत कोठे स्थापना

 

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड*

*महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड* महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले असून त्यांची भारतीय...

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!   धाराशिव : दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, गुन्ह्यात कलमवाढ न करण्यासाठी आणि मोटारसायकल...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!