#आशीर्वाद_ स्वर्गीय महेश_आण्णा कोठेंचा
नवी सुरुवात देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्याशी प्रेरित होऊन
काल भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविंद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब व शहर मध्यचे आमदार आदरणीय देवेंद्र (दादा) कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय प्रथमेश (दादा) कोठे याच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला..
येणाऱ्या काळात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व समाजातील सर्व घटकातील लोकांना सोबत घेऊन काम करण्याचे आश्वासन देतो जनतेच्या विकासासाठी सदैव तत्पर असेन याची ग्वाही देतो
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






