spot_img
spot_img
spot_img
spot_img

मुख्यसचिव राजेशकुमार यांची पालकमंत्री

जयकुमार गोरे यांनी घेतली भेट

 

सोलापूर : मुख्यसचिव राजेशकुमार यांची पालकमंत्री

जयकुमार गोरे यांनी भेट घेतली. यावेळी सोलापूर समतोल पाणीपुरवठासाठी ८९२ कोटी योजनेस व अक्कलकोट रोड midc आणि होटगी रोड औद्योगिक वसाहत रस्त्यांच्या ५६ कोटी योजनेस जलद मंजुरी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!