spot_img
spot_img
spot_img
spot_img

भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पूर्वच्या “जिल्हा सरचिटणीस” पदी वागदरीचे श्री प्रदीप पाटील सर यांची निवड…!!

 

आज भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा(पूर्व) ची जिल्ह्याची कार्यकारणी जिल्हा अध्यक्ष श्री शशिकांत चव्हाण यांनी जाहीर केली आहे. या कार्यकारणीत वागदरी येथील आमदार श्री सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे कट्टर समर्थक श्री प्रदीप पाटील सर यांची भाजप सोलापूर जिल्हा (पूर्व)च्या “जिल्हा सरचिटणीस” पदी निवड करण्यात आलीआहे.

श्री प्रदीप पाटील यांनी याअगोदर जिल्हाप्रसिद्धी प्रमुख,तालुका सरचिटणीस, विधानसभा संयोजक आदी महत्त्वाच्या पदावर काम केले असून पक्षाचे प्रामाणिकपणे काम केल्याने त्यांना ही पक्ष श्रेष्ठींकडून जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

 

या निवडीनंतर मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री श्री जयकुमार गोरे,आमदार श्री सचिनदादा कल्याणशेट्टी,जिल्हा अध्यक्ष श्री शशिकांतनाना चव्हाण यांनी विशेष अभिनंदन केले..

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!