spot_img
spot_img
spot_img
spot_img

संपूर्ण जगभर “मेटल किंग” म्हणून ओळखले जाणारे वेदांत ग्रुप चे मालक अनिल अग्रवाल यांनी आपल्या आयुष्यभराची कमाईपैकी तब्बल ७५ टक्के हिस्सा शैक्षणिक कार्यासाठी दान करण्याची घोषणा केली आहे.

संपूर्ण जगभर “मेटल किंग” म्हणून ओळखले जाणारे वेदांत ग्रुप चे मालक अनिल अग्रवाल यांनी आपल्या आयुष्यभराची कमाईपैकी तब्बल ७५ टक्के हिस्सा शैक्षणिक कार्यासाठी दान करण्याची घोषणा केली आहे.

 

लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या अनिल अग्रवाल यांनी जाहीर केलेले हे दान भारतीय चलनात अंदाजे २१,००० कोटी रुपये इतके आहे — जे आजवर कोणत्याही भारतीयाने दिलेल्या दानांपैकी सर्वात मोठे दान मानले जात आहे. ✨

 

बिहारमधील पटणा येथे २४ जानेवारी १९५४ रोजी जन्मलेले आणि सर जी. डी. पाटलीपुत्रा हायस्कूल चे माजी विद्यार्थी असलेले श्री. अनिल अग्रवाल यांनी आपल्या कुटुंबाच्या संमतीने लंडनमध्ये हे जाहीर केले की ते ही रक्कम भारतातील निःशुल्क शिक्षणाच्या मोठ्या प्रकल्पांसाठी दान करणार आहेत.

 

त्यांचा उद्देश असा आहे की भारतात ऑक्सफर्डपेक्षाही मोठ्या विद्यापीठांची स्थापना करावी — जी “नो प्रॉफिट, नो लॉस” या तत्वावर चालतील आणि गरीब तसेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मोफत, दर्जेदार शिक्षण देतील.

 

या स्वार्थी आणि भौतिकवादी युगात असा महान परोपकारी भाव दाखवणारे आधुनिक भामाशाह अनिल अग्रवाल जींना मनःपूर्वक नमन!

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Previous article
Next article

Related Articles

महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड*

*महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड* महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले असून त्यांची भारतीय...

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!   धाराशिव : दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, गुन्ह्यात कलमवाढ न करण्यासाठी आणि मोटारसायकल...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!