spot_img
spot_img
spot_img
spot_img

श्री सहस्त्रार्जुन जन्मोत्सव निमित्त

सो स क्षत्रीय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट क्षत्रिय गल्ली येथे

श्री सहस्त्रार्जुन युवा प्रतिष्ठान आयोजित

फॅन्सी ड्रेस स्पर्धा व बक्षीस समारंभ साठी क्षत्रिय गल्ली येथे ssk समाजातील ट्रस्टी श्री संजय बिद्री , सो स क्षत्रीय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट अध्यक्ष , श्री जय कुमार कोल्हापुरे सेक्रेटरी , श्री शाम मेंगजी , श्री किरण रंगरेज , श्री नागेश श्रीगिरी , सौ वर्षा ताई मगजी , श्री अक्षय बिद्री , श्री नरेश पुणेकर प्रमुख पाहुणे – शिवप्रिया नागेशसा श्रीगिरी , हैद्राबाद

(Squadron Leader, Indian Air Force)

IDegree /Academyl PG Diploma in Aerospace

Engg. B.tech in Electronics and Communication Engg. यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्यांचे स्वतः चे अनुभव व समाजातील महिला व समाजासाठी प्रेरणादायी संभाषण केले त्यानंतर चित्रकला, रांगोळी , मेहंदी , एक मिनिट , क्रिकेट , फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे बक्षीस वाटपाचे समारंभ करण्यात आले या वेळी व श्री सहस्त्रार्जुन युवा प्रतिष्ठान चे सदस्य व ssk समाजातील सर्व मंडळ , कार्यकारिणी बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

जय सहस्त्रार्जुन

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!