spot_img
spot_img
spot_img
spot_img

*अभिमानास्पदअभिमानास्पद*

*अभिमानास्पदअभिमानास्पद*

 

शुक्रवार दिनांक ३१.१०.२०२५ रोजी गुजरात राज्यातील केवडिया येथे

“लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल” यांच्या स्मारक( स्टॅचु आॉफ युनिटी)येथे राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम निमित्ताने होणाऱ्या पथसंचलनासाठी (परेड)भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भारताचे गृहमंत्री अमितजी शाह यांच्या निरिक्षणाखाली (परेडसाठी) संगमनेरचे फौजी श्री शुभम गोपालसा क्षत्रिय यांची सशस्त्र सिमा बलाच्या (SSB) जवांनामधुन निवड झाली आहे.

सलग 3 महिन्यापासून खुप मेहनतीने शुभम फौजी या संचलनाची तयारी करत आहेत, त्यासाठी त्यांना पदकाने (मेडल) गौरविण्यात आले आहे. भारतीय वायुसेना(Indian Airforce) पुष्पवर्षाव करत हा सोहळा पार पडणार आहे येथे २८ वेगवेगळे (Department) सरकारी विभाग (BSF, State Police, Crpf, Cisf, Airforce, Ssb, Itbp, Arf etc.)त्यांचे शक्ती प्रदर्शन करणार आहे. फक्त संगमनेर नाही, समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. त्यासाठी शुभम क्षत्रिय फौजी व त्यांच्या कुटुंबीयांचे मनापासून अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा

असेच कुटुंबाचे, गावाचे, समाजाचे नाव उज्वल करत रहा या सदिच्छा

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!