spot_img
spot_img
spot_img
spot_img

दौंड तालुक्यासाठी आनंदाची बातमी!

दौंड तालुक्यासाठी आनंदाची बातमी!

 

दौंड येथील पंचायत समितीच्या नवीन सुसज्य व अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 13 कोटी 19 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

उपविभागीय अधिकारी (प्रांत) व तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात २ एकर जागेमध्ये ही नवीन इमारत साकारली जाणार असून, इमारतीसाठी निधी मंजूर झाल्याने दौंड तालुक्याच्या ग्रामविकास कामकाजाला अधिक गती मिळून प्रशासकीय सेवा आणखी परिणामकारक होतील. पहिल्या टप्प्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून, दुसऱ्या टप्प्यात अधिकारी निवासस्थाने व उर्वरित कामासाठी देखील १५ कोटी रुपये निधी प्रस्तावित आहे.

 

दौंड तालुक्याच्या सर्व नागरिकांसाठी ही मोठी समाधानाची बाब आहे. या इमारतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि आधुनिक स्वरूपात पार पडेल, याचा आनंद वाटतो.

 

दक्षता उपसंपादक : राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!