spot_img
spot_img
spot_img
spot_img

श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट, सोलापूर.

आपले नम

 

श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट, सोलापूर.

 

मा. श्री. संजीवसा महादेवसा बिद्री अध्यक्ष

 

व सर्व ट्रस्टी

 

मा. श्री. जयकुमारसा भागवतसो

 

सेक्रेटरी

 

सौ. वर्षाताई कृष्णातसा मगजी

 

अध्यक्षा श्री.सो.स. क्षत्रिय समाज महिला मंडळ

 

सौ. गीताताई नागेशसा हबीब अध्यक्षा श्री.सो.स. क्षत्रिय समाज युवती प्रतिष्ठान

 

श्री सहस्रार्जुन युवा प्रतिष्ठान

 

श्री. अक्षय महादेवसा बिद्री

 

श्री . गजेंद्र (रिंकू) द्रुपदसा काटवे

 

अध्यक्ष

 

सेक्रेटरी / खजिनदार

 

श्री. मुकेश प्रकाशसा त्रिमल (मिरवणुक प्रमुख)

 

श्री सहस्त्रार्जुन युवा प्रतिष्ठान संधी

 

श्री. गणेश चंद्रमोहनसा भुमकर

 

श्री. ज्ञानेश्वर हिरालालसा पवार

 

श्री. नरेश सुनिलसा पुणेकर

 

श्री. राजू दत्तात्रयसा तंत्रे

 

श्री. माणिक धोंडुसा शालगर

 

श्री. विजेंद्र रंगनाथसा बंकापूर

 

श्री. रोहन रामसा बांकापूर

 

श्री. जयराज तुकारामसा पवार

 

श्री. अनिल विजयसा भुमकर

 

श्री. श्रीकांत अंबादाससा मेंगजी

 

श्री सहस्त्रार्जुन जयंती उत्सव मिरवणुक

 

बुधवार दि. २९/१०/२०२५ रोजी दुपारी ४ वा. हुतात्मा चौक, पार्क चौपाटी, सोलापूर येथून निघणार आहे. या मिरवणुकीत लेझीम पथकाचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. गणपती मिरवणुकीतील पोशाखात लेझीम खेळाडु हजर रहावेत. तरी आपली सर्व दुकाने बंद ठेवून सर्व समाज बंधु भगिनींनी उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.

 

मिरवणुक मार्ग : चार पुतळा, (पार्क चौपाटी), पासून सुरुवात, सुप्रजा पावभाजी, लकी चौक, दत्त चौक, सोन्या मारुती, माणिक चौक, मधला मारुती, मंगळवार पेठ पोलीस चौकी, कुंभार वेस, विठ्ठल मंदिर क्षत्रिय गल्ली येथे सांगता.

 

न तस्य विनाशोऽस्ति नष्टं प्रतिभेशच्छः । कार्तवीर्यस्य यो जन्म कीर्तयेविह नित्यशः ||

 

ॐ कार्तवीरर्जुननाम राजाबाहू सहस्त्रवान । तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥

 

॥ श्री गजानन प्रसन्न ॥

 

॥ जय सहस्वार्जुन

 

. श्री जगदंबा प्रसन्न

 

स्थापना: १९९८

 

वर्ष : २७ वे

 

श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट

 

पूर्व मंगळवार पेठ, क्षत्रिय गल्ली, सोलापूर.

 

श्री राजेश्वर सहस्त्रार्जुन भगवान

 

जन्मोत्सव

 

स्थापना: २०११

 

श्री सहस्त्रार्जुन युवा प्रतिष्ठान आयोजित

 

कार्तिक शु. ७ शके १९४७ बुधवार दि. २९/१०/२०२५ रोजी

 

सप्रेम नमस्कार,

 

सन्माननीय समाज बंधु भगिनींनो,

 

श्री सहस्त्रार्जुन भगवानांचा पाळणा, गुलालाचा व होमहवन महापूजा कार्यक्रम बुधवार

 

दि. २९/१०/२०२५ रोजी सकाळी ८ वा. सौ. व श्री. संजीवसा महादेवसा बिद्री ट्रस्टी अध्यक्ष, सौ. व श्री. शाम भालचंद्रसा मेंगजी अध्यक्ष शक्तीपुजा मंडळ, सौ. व श्री. अक्षय महादेवसा बिद्री अध्यक्ष प्रतिष्ठान व सौ. व श्री. नरेश सुनिलसा पुणेकर सदस्य प्रतिष्ठान, यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल मंदिर, क्षत्रिय गल्ली, येथे संपन्न होणार आहे. भगवानांची पूजा करण्यात येणार आहे.

 

उपसंपादक : राजन क्षत्रिय

Related Articles

🔹 वादळी वाऱ्याने उडाले घराचे छप्पर परंडा तालुक्यातील मौजे खासापुरी येथील अत्यंत गरीब कुटुंबातील सौदागर नागनाथ शिंदे यांच्या आयुष्यावर निसर्गाच्या अवकृपेने मोठे संकट कोसळले आहे....

सिद्धेश्वर तलावातील दूषित पाण्याने माशांचा जीव धोक्यात; मृत मासे खाण्यासाठी कावळ्यांची गर्दी, नागरिकांचा संतप्त सवाल

सिद्धेश्वर तलावातील दूषित पाण्याने माशांचा जीव धोक्यात; मृत मासे खाण्यासाठी कावळ्यांची गर्दी, नागरिकांचा संतप्त सवाल   सोलापूर : प्रतिनिधी शहरातील ऐतिहासिक सिद्धेश्वर तलाव परिसरात दूषित पाणी आणि...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!