spot_img
spot_img
spot_img
spot_img

आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सोलापुर मुंबई विमान सेवा सुरू झाली असुन सोलापूर विमानतळ येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला भारतीय जनता पार्टी सोलापुर शहर सहकार आघाडी चे संयोजक गणेश आण्णा चौटे,व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सोलापुर मुंबई विमान सेवा सुरू झाली असुन सोलापूर विमानतळ येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला भारतीय जनता पार्टी सोलापुर शहर सहकार आघाडी चे संयोजक गणेश आण्णा चौटे,व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

यावेळी सर्व पदाधिकारी हे मोटर सायकल ने एकत्र मिळुन गेल्याने सदर गर्दीस ryali चे रूप आले होते.सदर सभेस दत्तु गडेप्पा,अजय स्वामी आकाश स्वामी विजय चौटे,जय पतंगे,बालाजी मोहिते, म्हाळप्पा नवले,राकेश काशीगाव,

कृष्णा केत, किसन बसुदे,अभिषेक पवार,प्रमोद पवार,अनिकेत श्रीगिरी,प्रशांत गवळी दिनेश मलजी,लखन चव्हाण ,अविनाश खलाटे,शिवाजी माळी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सोलापूर विभाग उपसंपादक : राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!