माऊली लाॅन्स व माऊली उद्योग समूह व माऊली परिवार यांच्या वतीने तुळजापूरला पाई चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी बावी फाटा या ठिकाणी 15 ते 20 हजार भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला..
या प्रसंगी उपस्थित आप्पासाहेब बप्पा राऊत, चंद्रकांत तात्या राऊत, राजू राऊत, अनंत दादा राऊत, अमृत नाना राऊत, रणविर राऊत बाळासाहेब मुळे,अमोल
राऊत, अतुल राऊत, गिरीश चव्हाण, रमाकांत राऊत, श्रीकांत राऊत, जिवण खळदकर, रविंद्र जाधव, बाळू
खळदकर, तुषार राऊत, सागर राऊत, सोमनाथ पवार, गणप घोलप, बाबा पाटील, सुरेश लोंढे ,पिंटु लोंढे,
पिंटु नाईकवाडी ,बप्पा कोकाटे भगवान घोंगावत ,अर्जुन वरपेइ
उपसंपादक : पिंटू नाईकवाडी