spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी यांचा परिचय..

सोलापूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी यांचा परिचय..

 

नाव: श्री. एस. कार्तिकेयन

सेवा: भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

कॅडर: महाराष्ट्र

बॅच: 2020

जन्मतारीख: 18 एप्रिल 1991

मूळ राज्य (Domicile): तामिळनाडू

शैक्षणिक पात्रता: बी.कॉम (Accountancy), मद्रास विद्यापीठ

भाषा: मराठी, हिंदी व इंग्रजीवर प्रभुत्व

 

*सहाय्यक जिल्हाधिकारी व एसडीओ – यवतमाळ*

प्रकल्प अधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी – नांदेड (आदिवासी विकास प्रकल्प)

रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली येथे सहाय्यक सचिव स्तरावर काम

प्रशिक्षण काळात महसूल प्रशासन व जमीन व्यवस्थापन अनुभव

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!