सोलापूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जाहीरनाम्याचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार श्री सुनील तटकरे साहेब, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या सभेस माझ्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा.श्री सुनील तटकरे साहेब, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






