दक्षता न्यूज चा रिपोर्ट
बिग ब्रेकिंग न्यूज
सोलापुरात हत्या | जोशी गल्ली, रविवार पेठ भागात बाळासाहेब सरवदे यांचा निघृण खून; उमेदवारीवरून वाद झाल्याचे प्राथमिक कारण..! पोलीस तपास वेगात सुरू..
सोलापुरातील जिल्हा रुग्णालय येथे चार जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती
मुख्य संपादक :-दत्ता सुरवसे






