spot_img
spot_img
spot_img
spot_img

यशराज बहुउद्देशीय व संशोधन संस्था संचलित व्ही के इन्स्टिट्यूट आयोजित राज्यस्तरीय अबॅकस आणि वेदिक गणित स्पर्धा सोलापूर येथे संपन्न झाल्या यामध्ये राज्यातून विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये 100 हुण अधिक विद्यार्थी सहभागी झाले. संपूर्ण स्पर्धा हे व्हि.के. इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर वनुजा कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्राध्यापक शिवराज पाटील प्रा. संतोष पवार, सिद्राम कासे, गोपाल कबाडे ,दक्षता न्यूज चे संपादक दत्ता सुरवसे कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरु भांगे सर तसेच संस्थेचे अध्यक्ष विनोद कबाडे सर, रवी मेळे आणि संस्थेतील सर्व सभासद उपस्थित होते. सूत्र संचालन कु.संस्कृती थळपती यांनी केले. यामध्ये बेस्ट चॅम्पियन म्हणून राम उपळकर याने 2025 ची अबॅकस मधील चॅम्पियन ट्रॉफी मिळवली व कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश कबाडे,राकेश मेळे. विकास मगृमखाने,व सर्व प्रशिक्षक वर्ग यांचे सहकार्य लाभले.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड*

*महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड* महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले असून त्यांची भारतीय...

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!   धाराशिव : दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, गुन्ह्यात कलमवाढ न करण्यासाठी आणि मोटारसायकल...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!