spot_img
spot_img
spot_img
spot_img

आम आदमी पार्टी–नागपूर महानगर टीमने नागपूर महापालिकेत नागरी समस्यांचे निवेदन सादर!

आम आदमी पार्टी–नागपूर महानगर टीमने नागपूर महापालिकेत नागरी समस्यांचे निवेदन सादर!

तीव्र जन आक्रोश मोर्चा इशारा!

नागपूरच्या नागरीकांच्या मूलभूत समस्या निवारणासाठी एक मजबूत आवाज! हक्काचा आवाज म्हणजे नागपूर आम आदमी पार्टी महानगर टीम!

महापालिकेच्या प्रभाग 5 मधील तातडीच्या समस्या;

– नाल्याच्या सुरक्षा भिंतीचे नुकसान

– खराब रस्ते

-सीवर लाईनची अडचण

 

या सर्व प्रश्नांच्या त्वरित निवारणासाठी प्रभाग 5 अध्यक्ष (उत्तर नागपूर) श्री. किशन निमजे यांच्या नेतृत्वात, सोमवार दि. १ डिसेंबर २०२५, सकाळी 10.00 वाजता, नागपूर महानगरपालिका आयुक्त (सिव्हिल लाईन) यांना निवेदन देण्यात आले.

 

महापालिका आयुक्तांनी ४ दिवसांत समस्यांचे समाधान करू अशी खात्री दिली.

 

या मोर्च्यात पुढील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते:

सुभाष खांडेकर, प्रदीप जी पौणीकर, केतन ठाकूर, संजू पटले, मुकेश बोरकर, रितेश वरुडकर, राजकुमार निकुरे, हेमराज कुंभारे, संदीप साखरे, टोनी अन्सारी, उमाजी गजभिये, राजकुमार किराडीकर, मदनकर भाऊ तसेच समस्त वस्तीतील नागरिक.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड*

*महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड* महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले असून त्यांची भारतीय...

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!   धाराशिव : दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, गुन्ह्यात कलमवाढ न करण्यासाठी आणि मोटारसायकल...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!