spot_img
spot_img
spot_img
spot_img

एक आनंददायी अनुभव.

एक आनंददायी अनुभव.

जुळे सोलापूर येथील वि.मो.मेहता प्रशाला या ठिकाणी आयोजित व्याख्यानमालेसाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित भाग 1 या विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित होतो. सुमारे 200 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.बागेवाडी मॅडम,त्यांच्या गणित विषयाच्या सहशिक्षिका सौ. गवई मॅडम व सहशिक्षक श्री. केसकर सर पूर्ण वेळ व्याख्यानासाठी उपस्थित होते. सर्वांचे मनःपूर्वक आभार.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!