spot_img
spot_img
spot_img
spot_img

न्याय, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी एक ठोस पाऊल !

न्याय, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी एक ठोस पाऊल !

 

दिव्यांग व्यक्ति विरुद्ध अत्याचाराला आता कडक शिक्षा!

जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना दिव्यांग व्यक्तींवरील अत्याचार, शोषण, हिंसाचार आणि गैरवर्तन रोखण्यासाठी थेट कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

 

दिव्यांग व्यक्ति हे केवळ लाभार्थी नाहीत,ते आपल्या समाजाचे समान नागरिक आहेत.त्यांच्या आवाजाला बळ देणे, त्यांचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

 

तुकाराम मुंढे आयएएस अधिकारी

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Previous article
Next article

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!