spot_img
spot_img
spot_img
spot_img

मोहोळ नगराध्यक्ष पदाची भाजप ची उमेदवारी सौ.शितल सुशील क्षिरसागर यांना जाहीर झाल्याबद्दल आरपीआयचे नेते दिपक आबा चंदनशिवे यांनी धनगर आरक्षण चळवळीतील सहकारी सुशिल भैय्या क्षिरसागर यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण विकास वाघमारे मोहोळ मंडलाध्क्ष सतिश काळे,बादलसिह ठाकुर, संतोष ननवरे हनुमंत ननवरे याचे सह पदाधिकारी उपस्थित होते

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!