spot_img
spot_img
spot_img
spot_img

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा परिसरातील सुशोभीकरण आणि मजबुतीकरण युद्ध पातळीवर…! महापालिका आयुक्तांच्या दणक्यानंतर कामास वेग..

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा परिसरातील सुशोभीकरण आणि मजबुतीकरण युद्ध पातळीवर…! महापालिका आयुक्तांच्या दणक्यानंतर कामास वेग..

 

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळा परिसरातील सुशोभीकरण आणि मजबुतीकरणचे काम मोठ्या प्रमाणावर रेंगाळलेले होते. त्यामुळे शिवभक्तांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता.

 

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित विभागाला आणि ठेकेदाराला सूचना दिल्या तसेच संबंधित ठेकेदाराला नोटीसा बजावण्यात आल्यानंतर युद्ध पातळीवर कामास सुरुवात झाली आहे.

 

आज शुक्रवारी सकाळी या ठिकाणी स्लॅबचे काम सुरू झाले असल्याचे दिसून आले. साधारण एक वाजेपर्यंत स्लॅबचे काम पूर्ण होईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!