सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*
कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना
आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
संघटनातून सामर्थ्य, उपक्रमातून परिवर्तन आणि एकत्रित प्रयत्नांतून विकास! 🌱🤝
विद्यानिकेतन प्रशाला व हिंगुलांबिका का प्राथमिक शाळा ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचा सत्कार सोहळा कार्यक्रम साजरा करण्यात आला 🌷🌷💐💐