spot_img
spot_img
spot_img
spot_img

ज्या गोऱ्यांनी आपल्यावर राज्य केलं त्यांनाच हिंदुजांनी घरी नोकर म्हणून ठेव

ज्या गोऱ्यांनी आपल्यावर राज्य केलं त्यांनाच हिंदुजांनी घरी नोकर म्हणून ठेवलंय

 

लंडनमधील संडे टाइम्स या वृत्तपत्राने ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्तींची यादी प्रकाशित केली, ज्यात हिंदुजा परिवार सर्वोच्च स्थानावर आहे.२००६ साली वेस्टमिन्स्टर भागातील किंग जॉर्ज पंचमच्या आलिशान अशा सहा मजली इमारतीचा लिलाव करण्यात आला.

 

जगभरातील अनेक श्रीमंत लोक या इमारतीसाठी बोलणी लावण्यास हजर होते. मात्र लंडनच्या हिंदुजा परिवाराने हा अलिशान महाल विकत घेऊन संपूर्ण ब्रिटनला आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हापासून ब्रिटनमध्ये या कुटुंबाचा दबदबा वाढतच आहे. सहा-सहा मजली चार इमारतींना जोडणारा हा एक मोठा अलिशान महाल आहे.

 

या इमारतीच्या देखरेखीसाठी आणि इतर व्यवस्था पाहण्यासाठी अनेक नोकरचाकर तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये इंग्रज लोकांचाच भरणा अधिक आहे.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

 

 

Previous article
Next article

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!