spot_img
spot_img
spot_img
spot_img

FMPL कमिटी  व क्षत्रिय समाज बांधव 

FMPL कमिटी

व क्षत्रिय समाज बांधव

 

सो स क्षत्रिय समाज सोलापूर येथे

Ssk सावजी समाजासाठी

🏏 *( FMPL ) फायासा महाराज प्रीमियर लीग*

कडून 8 ,9 ,10 ,11 जानेवारी 2026 रोजी 5 वे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केले होते . या स्पर्धेत सोलापूर चे नऊ टीम , हुबळी , बागलकोट , बेळगाव इत्यादी असे एकूण 24 क्रिकेट टीम सहभाग घेतले होते , फायनल मॅच हुबळी व सोलापूर चे नमो टीम मध्ये मॅच झाले नमो टीम विनर ठरले .

 

🥎 या क्रिकेट स्पर्धेसाठी सो स क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट क्षत्रिय गल्ली व सेवा मंडळ ट्रस्ट व सर्व कार्यकारिणी समाजातील उद्योजक , कार्यकर्ते क्रिकेट प्रेमी यांचा सहभाग होता . या स्पर्धेसाठी एक महिन्या आधी ग्राउंड चे तयारी , रोजचे क्रिकेट प्रॅक्टीस चालू होते . बाहेर गावाहून आलेल्या टीम चे राहण्याचे जेवण्याचे खूपच उत्तम व्यवस्था केले होते .

 

🏏 *FMPL च्या कार्यकर्त्यां मुळे ssk समाजातील मुले क्रिकेट खेळ खेळत आहे त्यामुळे मुलांचे फिटनेस उत्तम राहते* *FMPL चे खूप खूप अभिनंदन मुलांना तंदुरुस्त ठेवण्याबद्दल खूप खूप*

*धन्यवाद*

ज्ञानेश्वर हिरालालसा पवार

 

🙏🙏

 

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Previous article
Next article

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!