spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर भारतीय जनता पार्टीतर्फे महानगरपालिका २०२५–२६ साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

सोलापूर भारतीय जनता पार्टीतर्फे महानगरपालिका २०२५–२६ साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

 

कोअर कमिटी सदस्य म्हणून ही जबाबदारी मला सांभाळताना ती अत्यंत महत्त्वाची आणि मोठी होती.

 

प्रत्येक उमेदवाराचे मत शांतपणे ऐकून घेणे, त्यांची भूमिका, धोरणे व शहराच्या विकासाबाबतचा दृष्टीकोन समजून घेणे हा एक अतिशय समृद्ध आणि प्रेरणादायी अनुभव ठरला.

 

आनंदाची गोष्ट अशी होती की या प्रक्रियेत सर्वात तरुण, म्हणजे अवघ्या २१ वर्षांच्या युवतीपासून ते BTech, CA सारखे उच्च शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींनीही मुलाखती दिल्या.

 

ही बाब मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर आणि भारतीय जनता पार्टीवर असलेल्या दृढ विश्वासाचे जिवंत उदाहरण आहे. युवा पिढीचा हा उत्साह व सहभाग पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

 

Devendra FadnavisChandrashekhar BawankuleChitra Kishor WaghRavindra ChavanJaykumar GoreBJP SolapurBJP Mahila Morcha MaharashtraBJP MaharashtraHindu Veershaiv Lingayat Manch, Maha. हिंदू वीरशैव लिंगायत मंच,महाराष्ट्र

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!