spot_img
spot_img
spot_img
spot_img

रोशन प्रशाला या शाळेत स्पोर्ट्स वीक आयोजित करण्यात आले. त्यात मुली व मुलांचे वॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आले. शाळेचे प्रिन्सिपल इंगलगी सर तसेच सर्व शिक्षक यांनी आवर्जून स्त्री शक्ती फाउंडेशन रोशन प्रशालेत भेट द्यावं अशी विनंती केली . प्रिन्सिपल यांनी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार .किरण दीदी माशाळकर यांनी मुलींना स्टेट लेव्हल पर्यंत पोहचणार आणि त्या मुलींचे सर्व व्हॉलीबॉल ट्रेनिंग चा खर्च उठवणार असा मुलींना शब्द दिला. सर्व मुली आनंदी होत्या .स्त्रीशक्ती सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष किरण दीदी माशाळकर प्रमुख म्हणून लाभल्या तसेच स्त्री शक्ती कोर कमिटी सदस्य योगिता मुळे,सारिका मनाळे,पुनम डायमा , बालमनी कस्सा यांची उपस्थिती होती.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!