spot_img
spot_img
spot_img
spot_img

श्री सहस्त्रार्जुन महाराज उत्सवाच्या निमित्ताने

फायासा संघ तर्फे गरजू आणि गुणवान विद्यार्थ्यांना १० सायकलींचे वाटप करण्यात आले.

 

ही सामाजिक आणि प्रेरणादायी कृती खरंच कौतुकास्पद आहे.

या उपक्रमासाठी निधी संकलनात सहभाग घेणाऱ्या सर्व समाज बांधवांचे मनःपूर्वक आभार

 

आपल्या अशा सहकार्यामुळेच आपला समाज अधिक सक्षम, संवेदनशील आणि एकजुटीने प्रगत होत आहे.

चला, या प्रेरणेतून पुढील काळातही आपण अशाच सामाजिक उपक्रमांना चालना देऊया.

 

जय सहस्त्रार्जुन!

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!