spot_img
spot_img
spot_img
spot_img

श्री मातोळी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले पुरग्रस्त भागात तिर्‍हे येथे दिवाळी निमीत्त नविन कपडे वाटप 

सामाजिक कार्य

श्री मातोळी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले पुरग्रस्त भागात तिर्‍हे येथे दिवाळी निमीत्त नविन कपडे वाटप

रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले चे सहकारी मिञ नरेंद्र चिंताकिंदी यांनी रुपेशकुमार भोसले यांच्या कडे दिवाळीनिमीत्तग 100 टिशर्ट व 100 पॅन्ट दिले लगेच पुरग्रस्त भागात तिर्‍हे येथे आज सकाळी लोकांना व युवकांना कपडे वाटप करण्यात आले यावेळी रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले ,तिर्‍हे येथील मिञ परिवार , सहकारी मिञ श्रीहरी बोडा , लक्ष्मण महाराज व मिञ परिवार उपस्थित होते तिर्‍हे येथील नागरीकांच्या चहर्‍यावरील आनंद खूप मोठा होता सामाजिक कार्याचा आनंद जास्त मिळतो रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले हे काहीतरी गरीब लोकांसाठी सतत मदत करत असतात हेच कार्य समाधान वाटत

उपसंपादक:- राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!