कल्याण डोंबिवलीत आमचे पाच नगरसेवक वेगवेगळ्या पॅनलमधून निवडून आलेत. महानगरपालिका कर्जात आहे. त्यामुळे आमच्या नगरसेवकांना प्रभागात विकास करण्यासाठी निधी मिळाला नसता. नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार सत्तेला चिकटलो तर नगरविकास खात्याकडून काहीतरी निधी मिळेल. ज्या लोकांनी मनसेला मोठ्या अपेक्षने मतदान केले आहे, त्यांची कामं होण्यासाठी आम्ही शिंदे सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. -राजू पाटील
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






