spot_img
spot_img
spot_img
spot_img

वादातीत_पार्क_स्टेडियम_कराराची_कागदपत्रे_सादर

#वादातीत_पार्क_स्टेडियम_कराराची_कागदपत्रे_सादर

 

सोलापूर महानगरपालिकेने शहरातील 11 एकर क्षेत्रफळाच्या पार्क स्टेडियमची जागा तब्बल 29 वर्षाच्या करारावर अवघ्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दिल्याचा मुद्दा वादात सापडला आहे .या करारा संदर्भातील कागदपत्रे मनपा अधिकाऱ्यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केली असून या प्रकरणी किती मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित आहे याबाबत विचारणा करण्यात आली आहे.या करारावर अंदाजे दीड कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले नसल्याचा ठपका ठेवत मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वीच मनपा आयुक्तांना नोटीस बजावली होती.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Previous article
Next article

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!