spot_img
spot_img
spot_img
spot_img

#सोमवंशीयसहस्त्रार्जुनक्षत्रियसमाज सोलापूर वतीने आज 288 सदनिकांचे वाटप करण्यात आले, आमचे मामाजी श्री नारायणसा कृष्णासा भांडगे #narayansakbhandage राज्यसभा सांसद,बागलकोट, कर्नाटक यांच्या हस्ते होमहवन व सामुदायिक वास्तुशांती करण्यात आली.तसेच यावेळी मामाजींना समाजभूषण पुरस्कार तसेच मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!