spot_img
spot_img
spot_img
spot_img

काळा हकीक #blackhakik #blackagats सर्व प्रयत्न करूनही तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल, तर हकीक क्रिस्टल या उपायाने तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील आणि विशिष्ट कामात यश मिळेल. नजरबाधा आणि नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी देखील हा क्रिस्टल वापरला जातो. तसेच चिडचिड देखील कमी होते मूलाधार चक्र शांत होण्यास मदत होते . राहू शनी या ग्रहांवर या क्रिस्टल चे कार्य असते

चंद्र -राहू हि कुंडलीतील ग्रहण युती आहे मन नेहमी अशांत राहणे, चिडचिड होणे, मानसिक रित्या व्यक्ती कमजोर असतो, छोट्या छोट्या गोष्टी च लवकर टेन्शन घेतो, विचारांची गती खूप असते, डोक सुन्न पडल्यासारख, डिप्रेशन, गोष्टी लवकर मनाला लागतात, अती भावूक पणा, झोप न लागणे, सर्दी, खोकला, कफ, प्रत्येक गोष्टीत भीती वाटणे, लवकर निगेटिव्ह विचार करणे, सतत चिंता असणे, मूड स्विंग, आळस पणा, मनाविरुद्ध गोष्टी झाल्या की लवकर डिस्टर्ब होतात, एकट फील होणे, शिवाय चंद्र हा आई ला पण दर्शवतो. तर आई ची तब्येत ठीक नसणे, आई शी जास्त न पटणे किंवा वैचारिक मतभेद असणे या राशीवरून रत्न पाहू नये. प्रमुख समस्यांचा विचार करावा. किंवा कुंडली, हिलिंग पाहावी गोष्टी पण दिसून येतात काळा हकिक किंवा काळा चंद्रमणी लाभदायक ठरेल काळा हकिक आर्थिक संपत्ती मिळवण्यास मदत करेल. क्रिस्टल मिळवण्यासाठी 091520 98985 या क्रमांकावर संपर्क साधावा.

12 डिसेंबर पर्यंत किंमत 400 रुपये असेल महाराष्ट्रात 50 रुपये कुरिअर शुल्क लागू होईल. NO COD available 7208358035 या क्रमांकावर शुल्क भरावे आणि पत्ता पाठवावे. इतर कुंडली, वास्तू ,लोलक , हिलिंग मार्गदर्शन सशुल्क असेल.

 

ऋतुजा गणेश जोशी

क्रिस्टल अभ्यासक वास्तु अभ्यासक

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

 

 

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!