spot_img
spot_img
spot_img
spot_img

भावपूर्ण श्रद्धांजली

सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे वडील तसेच भवानी पेठेतील रहिवासी व धनगर समाजाचे ज्येष्ठ व जेमिनी सांस्कृतीक क्रीडा बहुद्देशीय संस्थेचे ट्रस्टी अध्यक्ष कै.सदाशिव लिंगप्पा पाटील यांचे मंगळवारी रात्री 11 वा. वयाच्या 82 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 दुपारी 4. वाजता त्यांच्या घोंगडे वस्ती येथिल राहत्या घरापासून निघणार असून त्यांच्यावर पार्थिवावर रूपा भवानी चौकातील स्मशान भूमीत अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, बहीण, 2 मुले, 1 मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. तरी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

शोकाकूल

बिरूलिंगेश्वर धनगर समाज संघटना, घोंगडे वस्ती सोलापूर

जेमिनी सांस्कृतीक क्रीडा बहुद्देशीय संस्था, सोलापूर

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सोलापूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जाहीरनाम्याचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार श्री सुनील तटकरे साहेब, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्षा...

*जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश* 

*जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश* सोलापूर भारत स्काऊट गाईड यांच्यावतीने कर्मवीर विद्यालय चारे या ठिकाणी जिल्हा स्काऊट गाईड मेळावा संपन्न झाला. या जिल्हा...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!