सोलापूर शहरातील पत्रकार भवन ते जुना विजापूर नाका या मार्गावर असलेला रेल्वे ब्रिज आठ आणि नऊ डिसेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री आठ या दरम्यान वाहतुकीसाठी पूर्ण बंद राहणार.. ब्रिज जवळ महापालिका करणार पाईपलाईनचे काम – पोलीस आयुक्तांनी काढले आदेश
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






