spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आयोजित 9th International Uniform Fair 2025 हा भव्य कार्यक्रम 26 ते 28 नोव्हेंबरदरम्यान मुंबईच्या गोरेगाव एक्झिबिशन सेंटर येथे होत आहे. 1200 हून अधिक ब्रँड्स आणि 10,000 पेक्षा जास्त डिझाइन्ससह देशातील सर्वात मोठा युनिफॉर्म सोर्सिंग हब म्हणून सोलापूरची ओळख अधिक बळकट करणारा हा महत्त्वाचा उपक्रम आहे.

 

या प्रदर्शनासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनचे योगदानही उल्लेखनीय आहे. देशभरात विविध ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांचे आयोजन करून सोलापूरच्या युनिफॉर्म उद्योगाला मार्केट, ब्रँडिंग आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या फेअरमुळे सोलापूरच्या गुणवत्तापूर्ण उद्योगाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी दृढ स्थान मिळेल.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सोलापूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जाहीरनाम्याचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार श्री सुनील तटकरे साहेब, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्षा...

*जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश* 

*जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश* सोलापूर भारत स्काऊट गाईड यांच्यावतीने कर्मवीर विद्यालय चारे या ठिकाणी जिल्हा स्काऊट गाईड मेळावा संपन्न झाला. या जिल्हा...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!