spot_img
spot_img
spot_img
spot_img

महात्मा जोतिबा फुले यांनी १८७६ ते १८८३ अशी ७ वर्षे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त (कमिशनर) म्हणून काम पाहिले.

महात्मा जोतिबा फुले यांनी १८७६ ते १८८३ अशी ७ वर्षे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त (कमिशनर) म्हणून काम पाहिले.

या कालावधीत त्यांनी पुणे शहरात अनेक विकासाची कामं केली.

त्यातील खूप महत्त्वाची तीन कामं…

१. पाण्याचे शुद्धीकरण करून ते नळाच्या द्वारे घरोघरी पाणी पोहचवले.

२. पुण्यातील प्रत्येक पेठेत एक शाळा आणि एक दवाखाना उभा केला.

३. मुख्य रस्त्यासोबत प्रत्येक घरासमोरचा उत्तम रस्ते बांधून घेतले.

रस्त्याच्या कडेला फळ झाडे लावून त्या झाडाच्या येणाऱ्या उत्पन्नातून रस्त्यांची साफसफाई व रात्री उजेडासाठी घासलेटच्या दिवाबत्तीची सोय केली.

 

(प्रसिद्ध अभ्यासक हरी नरके यांच्या संशोधनातून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारावर)

 

#नेशन_बिल्डर_महात्मा_फुले.

 

#स्मृतीदिन

 

#२८_नोव्हेंबर_१८९०

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!