शिवसेना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा वाहणारे महाराष्ट्राचे लाडके नेते मा. एकनाथजी शिंदे साहेबांचे अक्कलकोट नगरीत सहर्ष स्वागत!
अक्कलकोट – मैंदर्गी – दुधनी नगरपरिषद निवडणूक 2025 !
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रामाणिक प्रशासनासाठी,
आणि जनतेच्या हितासाठी अविरत झटणाऱ्याआपल्या महाराष्ट्राच्या जननायक नेत्यांचे मनःपूर्वक स्वागत…
आपल्या नेतृत्वाखाली अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी
नक्कीच विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचणार,
याचा जनतेला ठाम विश्वास!
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






