सोलापूर पुणे महामार्गावर हा ड्रायव्हर अति वेगाने लोकांना कट मारून पाडून पुढे वेगाने गाडी घेऊन जात आहे तरी त्वरित पोलिसांनी ह्याला लवकरात लवकर गाडी आणून त्याचे लायसन व कागदपत्र चेक करणे जरुरी आहे
ही गाडी ड्रायव्हर बेसावद झोपेच्या तंद्रीत राहून दिवसा गाडी नंबर एम MH 04 LY 22 75 असा आहे.






