नक्षलवादी माडवी हिडमा याचा खात्मा करणाऱ्या आपल्या सुरक्षा बलांचे अभिनंदन…..
2026 पर्यंत नक्षलवाद संपवू असे अमितजी शाह यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे . परंतु काही तरी घोषणा करायच्या आणि पळ काढायचा असं अमितिजीचं नाही … केलेल्या घोषणेला सत्यात आणण ही त्यांची खासियत राहिली आहे …. सातत्याने बैठका घेणे , सुरक्षा दालांच्या अडिअडचणी जाणून घेणे , त्यांना हवे ते स्वातंत्र्य देणे , योग्य तंत्रज्ञान सुरक्षा दलाना देणे अश्या अनेक गोष्टी मुळे 2026 पर्यंत मोदीजींच्या नेतृत्वात नक्षलवाद नक्कीच संपणार…..
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






