spot_img
spot_img
spot_img
spot_img

हा इतिहास घडला आहे, अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर त्याच चौकात आज भाजपचा झेंडा डौलाने फडकतोय…!

हा इतिहास घडला आहे, अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर त्याच चौकात आज भाजपचा झेंडा डौलाने फडकतोय…!♥️

हा दिवस बघायला अनेक वर्षे लागली पण आज लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि जेष्ठ नेते राजनजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सुद्धा घडलं ! भाजपसाठी हा गौरवाचा क्षण आहे !♥️

“जय भाजपा – तय भाजपा”

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!