आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जिल्हा प्रभारींसमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा परिवाराचे संघटन आणखी मजबूत करण्याच्या अनुषंगाने संवाद साधला.
यावेळी भाजपा राष्ट्रीय सह संघटन महामंत्री आदरणीय शिवप्रकाशजी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






