प्रभाग २४ मधुन राजु चव्हाण (सर) यांनी निवडणूक लढवावी : मतदारांतुन मागणी
भीमाशंकर गवळी
१६ सोलापूर, दि. (प्रतिनिधी): आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अनेकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असुन इच्छुकांनी आपल्या सोयीच्या प्रभागात मतदारांचे गाठी-भेटी वाढविला आहे.
तसेच प्रभाग २४ मधुन समाजकार्यात अग्रेसर असलेले राजु चव्हाण सर यांनी निवडणूक रिंगणात उतरावे अशी मागणी नागरिकांतून व कार्यकर्त्यांसह मतदारांतुन होत आहे.
राजु चव्हाण यांची प्रभाग २४ मध्ये मोठा जनाधार असलेला कार्यकर्ता अशी ओळख निर्माण झाली असुन या भागात वीज,
ड्रेनेज, पाणी, रस्ते, हाततंप इत्यादी नागरी सुविधा खेचून आणणे. सामाजिक उपक्रम राबविताना आरोग्य शिबीर, सर्व सामान्यांसाठी सरकारी योजना राबवणे, वंचिताना सरकारी
प्रभाग क्रमांक २४ मधील कमला नगर, सुशील नगर, भीमाई नगर व बहुरूपी नगर, नहेरू नगर, सोनामाता नगर, अशोक नगर, सुंदरम नगर, निरापाम सोसायटी इत्यादी, मध्ये मागील ३०-४० वर्षात नागरी सुविधा करिता कोणत्याही लोकप्रतिनिधीनी जेवढी कामे केलेले नाहीत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत ना कधी मूलभूत सुविधाचा विचार केला नाही राजू चव्हाण सर यांनी दाखवून दिल की जी कामे लोकप्रतिनिधींनी केली नाहीत ती कामे राजू चव्हाण सर यांनी पुढाकार घेऊन विकरून दाखवली आहेत.
प्रत्येक चौकात ड्रेनेज लाईन, पाईपलाईन, कॉक्रीट रस्ते लाईट बसविण्यासह चौकात बोरवेल नागरिकांच्या साठी मंदिर ची कामे केली बांधले आता ही कोणत्या अडचणी मध्ये फक्त राजू सर असतात म्हणूनच आमचं ठरलं या वर्षी ही आमचा नगरसेवक राजू चव्हाण असायला हवेत असा निर्धार मतदारांनीच केला आहे.
एक नागरिक
ओळख मिळवून देणे, गरजवंताना मदत, शासकीय विविध योजनेतून विकास कामे, झोन कार्यालयाच्या दुरुस्ती निधीतून
कामे, आपत्कालीन परस्थितीत मध्ये धावून जाणे, स्थिती RTE २५% अंतर्गत विद्यार्थीना प्रवेश, शासनाला धोरणानात्मक
निर्णय घेण्यास लावणे, भ्रष्टाचार विरुद्ध आक्रमक भूमिका, विविध सामाजिक-धार्मिक-राष्ट्रीय उत्सव साजरे करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भुमिका निभावली आहे. या परिसरात चव्हाण यांनी गरीब होतकरू कुटुंबातील सदस्यांकरीता समाज उपयोगी अभियान यशस्वी रित्या राबवुन अडचणीचे प्रश्न वरीष्ठ पातळीवरून सोडविण्याकरीता प्रयत्न केले आहेत. राजू चव्हाण यांनी प्रभागात सामाजिक कामे करताना राजकीय गट- तट बाजुला ठेवुन केली असल्याने सर्वसामान्यांचे हाकेला धावून येणारा, हक्काचा आणि कामाचा माणूस म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे अशी ईच्छा सर्वसामान्य मतदारांची आहे.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






