spot_img
spot_img
spot_img
spot_img

यु. एन. बेरिया स्वाभिमानी आणि अभ्यासू नेतृत्व : माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे

यु. एन. बेरिया स्वाभिमानी आणि अभ्यासू नेतृत्व : माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे

 

नागरी जनसेवे बरोबर सामाजिक, शैक्षणिक, सहकार, आणि कामगार चळवळीतील उल्लेखनीय सेवेचे ५० वर्षे निरंतर जनसेवा करणाऱ्या माजी महापौर अँड यु. एन. बेरिया यांचा सत्कार व गौरवांक प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, यांच्या हस्ते खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, आमदार राजू खरे, आमदार नारायण आबा पाटील, आमदार अभिजित आबा पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष वसंत नाना देशमुख, माजी महापौर संजय हेमगड्डी, जनार्दन कारमपुरी, बाबा मिस्त्री, मनोज यलगुलवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

 

यावेळी हणमंतू सायबोलू, शकील मौलवी, तिरुपती परकीपंडला, संजय गायकवाड, भीमाशंकर टेकाळे, मधुकर आठवले, सुभाष वाघमारे, सागर उबाळे, शकील शेख बिल्डर, हसीब नदाफ, शफी कॅप्टन, हाजीमलंग नदाफ, गौतम मसालखांब, बाबुराव म्हेत्रे, लक्ष्मण गडगी, राजेश कुंचीकोरवे, सलीम मनुरे, दत्ता नामकर, अक्षय गायकवाड यांच्यासह बेरिया मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!