सोलापूर म्हटलं की उकाडा आणि कष्टाळू लोक आठवतात…
पण तुम्हाला माहित आहे का —
मुंबईनंतर वीज असलेलं पहिलं शहर म्हणजे आपलं सोलापूर! ⚡
सन 1925 मध्ये शेठ गोकुळदास मोरारजींनी बांधलेलं Power House
हे शहराला उजेड देणारं आणि प्रगतीचं प्रतीक ठरलं
कोयना प्रकल्पाच्या आधीच सोलापूर उजळलं होतं —
हे आपल्या पूर्वजांच्या कष्टाचं आणि दूरदृष्टीचं द्योतक आहे.
आज जवळपास १०० वर्षांनंतरही
हे Power House सोलापूरच्या अभिमानाचं प्रतिक म्हणून उभं आहे
अशाच विसरलेल्या पण अभिमानास्पद गोष्टी जाणून घ्या —
मुख्य संपादक : दत्ता सुरवसे






